आजचे राशिभविष्य- गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५
मेष– दूरच्या प्रवासांमध्ये त्रास संभवतो
ऋषभ- प्रियजनांच्या समाधानासाठी खर्च होईल
मिथुन- मिळणाऱ्या संधीचे सोने करा, अति घाई संकटात नाही हा मंत्र लक्षात ठेवा
कर्क- आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नका

सिंह- उष्णतेचे आजार उद्भवतील आहार विहाराकडे लक्ष द्या
कन्या- तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका थोडा खर्च करण्याची तयारी ठेवा
तूळ- मुलांच्या प्रगतीसाठी आर्थिक तरतूद करावी लागेल
वृश्चिक- घरातील महत्त्वाचे निर्णय सर्वानुमते घेण्याचे धोरण ठेवा
धनु- आप्तसोकियांसाठी खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे
मकर– आरोग्याच्या तक्रारी पुन्हा डोके वर काढतील
कुंभ– आपल्या मनशक्तीची परीक्षा आज होईल
मीन– प्रियजनांच्या गाठीभेटी आपल्याला आनंद देतील
राहू काळ– दुपारी दीड ते तीन
पतेती, उत्तम दिवस