आजचे राशिभविष्य- बुधवार, १३ ऑगस्ट २०२५
मेष- बुद्धीचा जोर वाढवावा लागेल
वृषभ- सुसंवाद आणि न्याय देणे योग्य ठरेल
मिथुन- दृढ निश्चय केल्यास यशप्राप्ती होईल
कर्क- व्यवहार करताना योग्य ती दक्षता घेणे आवश्यक

सिंह- आपण करत असलेल्या प्रयत्नांना अजून थोडा जोर द्यावा लागेल
कन्या- कोणावर विसंबून राहून कामे केल्यास अडचणी निर्माण होतील
तूळ– आपल्या मनातील नव्या कल्पना मार्गी नियोजनबद्ध वापर यामुळे कार्यसिद्धी होईल
मकर- नोकरी धंद्यातील वाढत्या जबाबदारी मुळे तब्येतीवर परिणाम होऊ देऊ नका
वृश्चिक– आज खर्च जास्त होण्याची शक्यता
धनु – मनावरील ताण कमी होईल
कुंभ- कार्यक्षेत्रातील बदलाचे संकेत ओळखून संयमाने वागा
मीन– कार्यात यश प्राप्तीचे चिन्ह दिसतील प्रगतीचा ध्यास घ्या
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
क्षय तिथी