आजचे राशिभविष्य- मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५
मेष- आरोग्याच्या तक्रांरीकडे दुर्लक्ष करू नका
वृषभ- घर खर्चात आरोग्याच्या तक्रारीमुळे वाढ होईल
मिथुन– जवळचे मित्र नातेवाईक यांच्या सहकार्याने आर्थिक तरतूद दूर होईल
कर्क– धैर्य व संयमाने आपल्या कार्याचे नियोजन केल्यास लाभ होतील

सिंह- मान्यवरांचा सल्ला विनम्रपणे स्वीकारून कामे मार्गी लावा
कन्या– कर्तव्यदक्षता सिद्ध करावी लागेल आपल्या छुप्या कलागुणांना वाव द्यावा
तूळ- नोकरदारांच्या मागण्यांची नोंद घेतली जाईल आर्थिक फायदा होईल
वृश्चिक– मित्र परिवाराची साथ मिळेल हितसंबंधांना प्राधान्य द्याल
धनु– व्यवसायिकांनी माणसांची पारख करण्यावर भर द्यावा
मकर- मनावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी
कुंभ– अति खर्च करणे टाळावे बचतीचा मार्ग स्वीकारावा
मीन- शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगतीचे संकेत मिळतील
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
अंगारकी चतुर्थी
सकाळी नऊ नंतर दिवस चांगला