आजचे राशिभविष्य – शनिवार, ९ ऑगस्ट २०२५
मेष- मतभेदांचे प्रसंग टाळा, भावास लाल धागा असणारी राखी बांधा
वृषभ- घरातील जेष्ठांचा मान राखा, बहिणीला पांढरी वस्तू भेट म्हणून द्या
मिथुन- कौटुंबिक हितसंबंध जपण्यास प्राधान्य द्या, भावास हिरव्या धाग्याची राखी बांधा
कर्क– प्रियजनांबरोबर हितगुज मनास प्रसन्नता देईल, बहिणीस चांदीची वस्तू भेट द्या

सिंह– आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, अनाथ मुलांना खाऊचे वाटप करा
कन्या– गृह कर्तव्यास न्याय देण्यासाठी प्राधान्य द्या, बहिणीला आर्थिक मदत करा
तुळ- धावपळ व दगदग यामुळे प्रकृती ढासाळेल, कोणाचाही अनादर करू नका
वृश्चिक – प्रियजनांची उत्तम साथ लाभेल, आज पिवळ्या रंगाची मिठाई वाटा
धनु- घरातील जेष्ठांचा आदर राखा, घरातील मंडळींच्या आवडीनिवडी ना प्राधान्य द्या
मकर- नातेसंबंधात गोडवा निर्माण करण्याची संधी साधा बहिणीला चांदीची वस्तू भेट द्या
कुंभ- मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागेल मन प्रसन्न ठेवा, गरिबांना केळी दान करा
मीन– कलाकार व्यक्तींना आनंदाची बातमी मिळेल, कपाळी केशराचा टिळा लावा
राहू काळ– नऊ ते दहा तीस
रक्षाबंधन,