आजचे राशिभविष्य- शुक्रवार ८ ऑगस्ट २०२५
मेष– कार्यक्षेत्रामध्ये नियमावलीचे काटेकोर पालन करावे लागेल
वृषभ- नव्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांची इच्छा प्रबळ होईल
मिथुन- सहकारी वर्गाचा विश्वास संपादन करावं लागेल
कर्क- मुलांच्या मागण्यांमुळे खर्चात वाढ होऊ शकते

सिंह- आर्थिक कोंडी फोडण्याचे आव्हान उभे राहील
कन्या– व्यवहारी कामास गती मिळाल्याने समाधान मिळेल
तूळ- खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील
वृश्चिक- वरिष्ठांच्या सल्ल्याने कार्य मार्गी लागतील
धनु- व्यवसायिकांना आर्थिक उलाढाली साठी योग्य मार्गदर्शन लाभेल
मकर- नोकरदारांना वरिष्ठांच्या मनातील कल ओळखावा लागेल
कुंभ- विरोधकांचे डावपेच ओळखण्यास प्रयत्न करावे लागतील
मीन– आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता राहील
राहू काळ- सकाळी दहा तीस ते बारा
नारळी पौर्णिमा