आजचे राशिभविष्य – गुरुवार, ७ जुलै २०२५
मेष- नियोजनाचा अभाव दूर करावा लागेल
वृषभ– खर्चात वाढ होण्याची शक्यता नियोजन आवश्यक
मिथुन– वरिष्ठांशी बोलताना तारतम्य बाळगावी लागेल
कर्क– मान्यवरांकडून नव्या गोष्टी शिकावयास मिळतील

सिंह- लोकांची पारख करण्यास चूक होणार नाही याची दक्षता घ्या
कन्या– प्रसंगावधान राखत कार्यक्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय घेतल्यास लाभ
तूळ- मनोकामना पूर्ण होतील मानसन्मान मिळेल
वृश्चिक- चिकाटी व धैयाने स्वीकारलेले कार्य मार्गी लागतील
धनु– सत्याची पाठ राखण करावी लागेल
मकर– कामाच्या ठिकाणी सकारात्मक धोरण ठेवावे
कुंभ– स्नेह संबंध दृढ होण्यास मदत होईल
मीन– बौद्धिक कार्य सक्रिय होणाऱ्यांची सत्वपरीक्षा
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
उत्तम दिवस