आजचे राशिभविष्य – बुधवार, ६ ऑगस्ट २०२५
मेष– मनातील अनामिक भीती दूर करा
वृषभ- शारीरिक पीडा त्रस्त करेल
मिथुन– धनवृद्धीचे संकेत मिळतील
कर्क- मनामधील मरगळ दूर केल्यास आर्थिक लाभ होतील

सिंह– आज आपला मान सन्मान वाढेल
कन्या– मन शांत ठेवा आज थोडा त्रासदायक दिवस
तूळ– सरकारी वर्गामध्ये आपली प्रशंसा होईल
वृश्चिक– कोणतीही गोष्ट करण्याआधी अभ्यासपूर्ण विचार आवश्यक
धनु- आनंददायी घटना घडतील मन प्रसन्न होईल
मकर- आर्थिक नियोजन आवश्यक खिशाला कात्री बसू शकते
कुंभ– धावपळ धकाधकीमध्ये दिवस जाईल
मीन– धनलाभाचे संकेत मिळतील
राहू काळ – बारा ते दीड
प्रदोष