आजचे राशिभविष्य – मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५
मेष– शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती कारक घटना
वृषभ- वास्तु विषयक खरेदी विक्रीतून लाभ
मिथुन- व्यावसायिक पत प्रतिष्ठा वाढेल
कर्क– व्यवसायिकांना गुप्त चिंता सतावतील
सिंह– भाग्यदयाच्या नवीन संधी प्राप्त होतील त्यांचा लाभ घ्यावा
कन्या– समाजामध्ये मान सन्मानाची योग येतील
तूळ– आपल्या बोलण्यात मधुरता ठेवल्यास लाभ मिळतील
वृश्चिक- भागीदारी मित्रपरिवार यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता
धनु– आर्थिक लाभाचा योग येईल
मकर- जुन्या आजारांवर इलाज मिळेल
कुंभ- नोकरी साठी इच्छुक लोकांना मनासारखे लाभ मिळतील
मीन– वैवाहिक जीवनामध्ये आनंदी वातावरण असेल
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
पुत्रदा एकादशी
