आजचे राशिभविष्य – शनिवार, २१ सप्टेंबर २०२४
मेष- महिलांसाठी उत्तम दिवस
वृषभ- संतती विषयी काळजी घ्या
मिथुन- अतिविश्वास टाळलेला बरा
कर्क– कुटुंबासोबत प्रवास करणे टाळा
सिंह– कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका
कन्या– महिला वर्गासाठी चांगला दिवस
तूळ- श्रद्धा व सबुरी या प्रत्याचा अनुभव घ्या
वृश्चिक- वडिलांची सौजन्याने वागा लाभ मिळेल
धनु– चांगल्या विचारांना थारा मिळेल
मकर- धार्मिक कार्याचे आयोजन होईल
कुंभ– थोडी विश्रांती घेतल्यास मन शांत होईल
मीन- व्यवहारात जोखीम टाळा
राहू काळ– सकाळी 9 ते 10:30
भरणी श्राद्ध, चतुर्थी श्राद्ध
आज आपल्या ज्ञात अज्ञात पूर्वजांसाठी दही भाताचा नैवेद्य कावळ्यांना ठेवावा,