आजचे राशिभविष्य- सोमवार, ४ ऑगस्ट २०२५
मेष- अध्यात्मिक कृती मुळे आजचा दिवस आनंदात जाईल
वृषभ– पुत्रा विषयी सुवार्ता मिळेल चांगल्या गोष्टी कानावर पडतील
मिथुन- तरुणांना नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होतील
कर्क– विनाकारण वाद विवादात पडू नका

सिंह- ग्रहमान आपल्याला उत्तम साथ देईल
कन्या- नोकरीमध्ये भाग्योदयाच्या घटना घडतील
तुळ– भांडणे वाद विवाद टाळलेला बरा
वृश्चिक– खरेदी विक्रीमध्ये फसवणूक होऊ शकते
धनु- परदेशी शिक्षण घ्यायचे असल्यास आज योग्य दिवस
मकर- सरकारी नियम मोडू नका
कुंभ- तरुण व्यक्तींना स्पर्धात्मक कार्यात यश
मीन– मुलांकडून शुभ वार्ता समजेल
राहू काळ– सकाळी सात तीस ते नऊ
शिवामूठ तीळ