आजचे राशिभविष्य – शनिवार, २ ऑगस्ट २०२५
मेष- कौटुंबिक स्वास्थ्य जपावे लागेल
वृषभ- नव्या खरेदीचे आश्वासन पूर्ण करावे लागेल
मिथुन– प्रियजनांच्या मनातील शंकेचे वेळीच निरसन करा
कर्क- घरातील सुविधांसाठी आर्थिक तरतूद करून ठेवावी लागेल

सिंह- घरगुती प्रश्न समोपचाराने सोडविणे हिताचे ठरेल
कन्या– घरातील जेष्ठांच्या मनातील गैरसमज दूर करा
तूळ– अनावश्यक खर्च प्राकर्षाने टाळावे लागतील
वृश्चिक- कौटुंबिक वातावरणामध्ये कुणालाही दुखवू नका
धनु- कुटुंबासाठी आज खर्च करावा लागेल
मकर– आपल्या नातेवाईकांशी मोकळेपणाने संवाद साधल्याने प्रश्न सुटतील
कुंभ- कौटुंबिक हितसंबंध जोपासण्याकरिता तडजोड करावी लागेल
मीन– अनआरोग्याचे प्रमाण वाढल्यामुळे खर्च होईल
राहू काळ– सकाळी नऊ ते दहा तीस
शनी मंदिरात जाऊन कापूर लावावा