आजचे राशिभविष्य – शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५
मेष– कौटुंबिक हीतसंबंध जोपासण्यास आपला कस लागेल
वृषभ- शंका निरसनासाठी नम्रता गुण अति आवश्यक ठरेल
मिथुन– व्यावसायिकांना आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्व पटेल
कर्क- मनोरंजनाच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल

सिंह- व्यवसायिकांनी भागीदारांच्या मतांचा आदर राखावा
कन्या- नव्या ओळखीची कामे करताना व्यक्तींची पारख ठेवावी
तुळ- सहकारी वर्गाच्या कलाने घेऊन आपले काम पार करा
वृश्चिक- आपल्या कर्तव्यनिष्ठ आपण प्राधान्य द्यावे
धनु– नोकरदारांना दिलेला शब्द पाळताना तारेवरची कसरत करावी लागेल
मकर– कौशल्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करा यश मिळेल
कुंभ– सट्टा बाजार मध्ये जुगारांमध्ये पैसे गुंतवू नका
मीन– मन प्रसन्न करण्यासाठी अध्यात्माची जोड घ्यावी
राहू काळ– सकाळी 10:30 ते 12
दुर्गा अष्टमी शुभ दिवस