आजचे राशिभविष्य – गुरुवार, ३१ जुलै २०२५
मेष- मनाचा त्रागा करून यश मिळणार नाही याचे भान ठेवा
वृषभ- मोठे योजनांवर काम करण्यासाठी तयारी दाखवा
मिथुन- अधिकाऱ्याच्या मर्यादा लक्षात ठेवत निर्णय घ्या
कर्क– नोकरी धंदात कौशल्याचा कस लागेल

सिंह- धावपळ टाळण्यासाठी वेळेचे नियोजन करणे आवश्यक ठरेल
कन्या- समोरच्या व्यक्तीच्या मनाचा अंदाज घेऊन निर्णय घ्या
तुळ– कामास गती देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी लागेल
वृश्चिक– व्यवहारी जीवनात चढउताराचा सामना करताना मन शांत ठेवा
धनु- बौद्धिक वर्तुळात मानसन्मान मिळेल
मकर– पैसा व वेळ यांचे महत्त्व सिद्ध करणाऱ्या गोष्टी घडतील
कुंभ- पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा
मीन- सहकारी वर्गामध्ये तात्विक मतभेद टाळण्याचा प्रयत्न करावा
राहू काळ– दीड ते तीन
शुभ दिवस.