आजचे राशिभविष्य – बुधवार, ३० जुलै २०२५
मेष– छुपा कारवायांचे संकेत मिळत आहेत सावध राहा
वृषभ– निर्णय क्षमतेचा विकास करा
मिथुन- कार्यक्षेत्रातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील
कर्क– नोकरदारांच्या जबाबदारी मध्ये वाढ होईल

सिंह– देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवल्यास लाभ होईल
कन्या- कार्यक्षेत्रात सुसंवादाने कामे करण्यास प्राधान्य द्यावे
तुळ– व्यवसायिकांना आर्थिक व्यवहारातील अटी नीट हाताळाव्या लागतील
वृश्चिक- उत्साहवर्धक करणाऱ्या गोष्टी घडतील
धनु– नव्या संधीचे दालन खुले होईल त्याचा आपण लाभ घ्यावा
मकर- कार्यक्षेत्रामध्ये प्रगती कारक घटना घडतील कामे चोख करा
कुंभ- विरोधकांच्या छुप्या कारवायांना गती येणार आहे सावध राहा
मीन– व्यवसायिकांना अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागेल
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
उत्तम दिवस