आजचे राशिभविष्य – मंगळवार, २९ जुलै २०२५
मेष- शत्रूपासून आज त्रास होऊ शकतो
वृषभ- आज आपला सन्मान व कौतुक होईल
मिथुन- आज आपणास आनंदी वार्ता समजेल
कर्क- आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता

सिंह– आजचा दिवस खर्चिक होऊ शकतो मित्रपरिवारापासून दूर राहा
कन्या- प्रेम संबंधात आज आपण अडकण्याची शक्यता राहील सावध भूमिका ठेवा
तूळ– आजचा आपला दिवस मिश्र स्वरूपाचा असेल
वृश्चिक– मित्रांसोबत जाणे टाळलेले चांगले
धनु– घरातून बाहेर पडताना थोडी साखर खावी दिवस चांगला जाईल
मकर- प्रलोभनांपासून दूर राहा कामे करताना काळजी घ्या
कुंभ- आज आपले नशीब आजमावून पहावे लॉटरीचे तिकीट घ्यावे
मीन– सरकारी कामांमध्ये यश मिळेल
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
नागपंचमी
नागदेवतेच्या मंदिरात जाऊन नागदेवतेचे दर्शन घ्यावे पूजा आजच्या करावी