आजचे राशिभविष्य – सोमवार, २८ जुलै २०२५
मेष– सरकारी कामे करताना काळजी घ्या
वृषभ– घरातून बाहेर पडताना कुलदेवतेचे स्मरण करा
मिथुन- आज उधारीत रक्कम दिलेल्या व्यक्तींना फोन करायला हरकत नाही
कर्क– आर्थिक चनचन भासेल नियोजन आवश्यक

सिंह– कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण राहील
कन्या- खर्चाचे प्रमाण वाढू शकते तब्येतीकडे लक्ष द्यावे
तूळ- अध्यात्मिक कार्यामध्ये आज मन शांत राहील
वृश्चिक- तब्येतीची काळजी घ्यावी अपचनाचा त्रास होऊ शकतो
धनु- महत्वाच्या कामांकडे लक्ष द्या
मकर- दिवस आनंदात घालवाल
कुंभ- स्त्रियांकडून लाभ होण्याची शक्यता
मीन- आज अति गोड खाऊ नये
राहू काळ– सकाळी सात ते नऊ
विनायक चतुर्थी, शिवामूठ तांदूळ
महादेवाच्या मंदिरात जाऊन कापूर लावावा व मनोवांचीत इच्छा मागावी