आजचे राशिभविष्य – शनिवार, २६ जुलै २०२५
मेष- आर्थिक तणावाचे कारण शोधल्यास मदत मिळेल
ऋषभ– प्रगतीच्या नवीन संधी आपणास प्राप्त होतील
मिथुन– अनपेक्षित तान वाढेल नवीन योजनांमध्ये दक्षता बाळगावी
कर्क– सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी चांगला दिवस

सिंह- जी जबाबदारी घ्याल ती पूर्ण पार पाडण्यासाठी मनाची तयारी ठेवा
कन्या– कार्यक्षेत्रामध्ये आपली पत प्रतिष्ठा वाढेल
तूळ– सहकारी वर्गाच्या मदतीमुळे आपण आपली कामे पार कराल
वृश्चिक– मन प्रसन्न ठेवा कामाचा ताण कमी करा
धनु- आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा नको
मकर- जोडीदाराशी प्रेमाने वागा त्यांचा सल्ला आज उपयोगात येईल
कुंभ– मनशक्तीच्या जोरावर आपले कार्य सिद्ध करा
मीन– कुटुंबामध्ये सलोखा ठेवा प्रलोभनांपासून दूर राहा
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
आजचा उपाय – पिंपळाच्या झाडाखाली बसून महादेवाचे स्मरण करावे तसेच कापूर लावावा, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मार्ग मिळतील