आजचे राशिभविष्य – शुक्रवार, २५ जुलै २०२५
मेष– अनपेक्षित घटनांमुळे मानसिक त्रास होईल
वृषभ– प्रवास करताना काळजी घ्यावी प्रेम प्रकरणात अपयश येण्याची शक्यता
मिथुन- कुसंगती पासून धोका जुगार व मद्यपी लोकांपासून दूर राहा
कर्क– शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींवर लक्ष ठेवा अन्यथा मानसिक त्रास सहन करावा लागेल

सिंह- नियोजित कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता
कन्या– कायदेशीर प्रकरणातून गुरुकृपेमुळे सुटका होईल
तूळ- नोकरीत उत्तम घडामोडी पण सतर्कता आवश्यक
वृश्चिक– विद्यार्थी तरुणांना शुभकाळ शारीरिक व मानसिक गोष्टींवर लक्ष द्यावे
धनु- तरुण मंडळींना भाग्योदय कारक घटना सरकारी कामे नीट हाताळा
मकर– अनपेक्षित घडामोडी विनाकारण वाद विवादात ओढले जाण्याची शक्यता
कुंभ– विचित्र गाठीभेटी होतील त्यातून दुखापतीची शक्यता
मीन– प्रियजनांबरोबर तीर्थयात्रेचा लाभ होईल
राहू काळ- सकाळी १०.३० ते १२
महालक्ष्मी पूजन
लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन धूप दीप लावावं व आर्थिक लाभासाठी प्रार्थना करावी