आजचे राशिभविष्य – शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४
मेष -आरोग्य विषयी खबरदारी घेणे आवश्यक
वृषभ– ग्रह उपयोगी वस्तू विकणाऱ्यांना लाभ
मिथुन –कौटुंबिक वातावरण चांगले ठेवा
कर्क- समोरच्यावर थोडा तरी विश्वास टाकावा
सिंह – मनस्थिती पूर्ववत होईल
कन्या -ज्येष्ठ व्यक्तींनी प्रवास टाळावा
तूळ- कायद्याविरुद्ध वर्तन त्रासदायक होईल
वृश्चिक- आर्थिक व्यवहार करताना जागृत रहा
धनु -जुन्या आठवणींना उजाळा मिळेल
मकर– सर्वांचे भले होईल असे निर्णय घ्यावे
कुंभ –कार्यक्षमतेमध्ये वाढ झाल्यामुळे कामे पूर्ण होतील
मीन -आपल्या सद्गुणांचा विचार केला जाईल
राहू काळ– सकाळी दहा ते बारा
तृतीया श्राद्ध