आजचे राशिभविष्य – गुरुवार, २४ जुलै २०२५
मेष- मनामध्ये अनामिक भीती जाणवेल
ऋषभ- आपण करीत असलेल्या कार्यामध्ये उमेद राखा
मिथुन- व्यवहार करताना जोखीम न घेतलेली बरी
कर्क- विवाह इच्छुक मंडळींनी आज महादेवाचे दर्शन घेतल्यास फायदा होईल

सिंह– जुन्या गाठीभेटींनी आज आठवणींना उजाळा मिळेल
कन्या- आनंद देणाऱ्या गोष्टी घडण्यासाठी कुलदेवतेची उपासना करा
तूळ- कार्यक्षेत्रामध्ये नव्या ओळखीतून लाभ मिळेल
वृश्चिक– दुसऱ्यांसाठी सहकार्य करताना स्वतःला त्रास करून घेऊ नका
धनु- नवीन खरेदीचे योग असले तरी आज खरेदी करू नका
मकर- आपल्या कामामध्ये सातत्य ठेवा
कुंभ- अति श्रम टाळा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
मीन- व्यापारी व नोकरदार वर्गास आर्थिक लाभ मिळतील
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
दीप अमावस्या, आजच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुऊन पुसून त्यांची पूजा करावी,
सायंकाळच्या वेळेस देवघरात एक व घरातील चार कोपऱ्यात चार दिवे लावावेत.
दिव्यामध्ये मोहरी व कापूरतील टाकावे