आजचे राशिभविष्य – मंगळवार, २२ जुलै २०२५
मेष– जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे आनंदात असाल
वृषभ– कामावरचे लोक खुश राहतील
मिथुन- अति घाईमुळे काम बिघडू शकते त्यामुळे थंड डोक्याने विचार करावा
कर्क- आपल्या मित्र परिवाराकडून आपल्याला इच्छित मदत प्राप्त होईल

सिंह- वरिष्ठ लोकांचा मान राखा लाभ प्राप्ती होईल
कन्या– बोलताना आपली जीभ घसरणार नाही याची काळजी घ्या
तूळ- अतिश्रमामुळे थकवा जाणवेल
वृश्चिक– आपले काम साध्य करण्यासाठी समोरच्यावर अमृताचा वर्षाव करावा
धनु– मनामध्ये नवीन कार्य सुरू असेल तर ते फायद्यातच राहील
मकर- निर्णय घेताना आपली मनस्थिती स्थिर ठेवावी
कुंभ– कौटुंबिक वातावरण प्रसन्न असेल
मीन– सहकारी वर्गाकडून आपले कौतुक होईल
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
भौम प्रदोष
गणपती मंदिरात जाऊन कापूर लावावा