आजचे राशिभविष्य – रविवार, २० जुलै २०२५
मेष– कौतुकाचा वर्षाव होईल
वृषभ- आचारसंहिता पाळावी अतिरेक टाळावा
मिथुन- व्यावसायिक लाभ मिळतील
कर्क– घरात वैद्यकीय खर्चाचे प्रमाण वाढेल

सिंह- स्वतंत्र व्यवसायिकांना विशेष लाभ मिळेल
कन्या- सरकारी प्रकरणात कायदेशीर प्रकरणात नियम पाळा
तूळ– जुना व्याधीतून त्रास होईल
वृश्चिक– राजकीय शत्रुत्व जोर धरेल
धनु– गुप्त चिंता सतावतील
मकर– सरकारी प्रकरणातून त्रास होईल
कुंभ– वरिष्ठांचा अनुग्रह लाभेल
मीन– भाग्योदय होण्याच्या सुरुवातीचा आज दिवस
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा
कृतिका नक्षत्र वर्ज दिवस