आजचे राशिभविष्य- शुक्रवार, १८ जुलै २०२५
मेष- अविवाहितांना लग्नाची नवीन प्रस्ताव
वृषभ- नोकरदार वर्गाला बढती मिळण्याचे योग
मिथुन– व्यवसायात लाभाचे संकेत मिळतील
कर्क– हाताखालच्या कर्मचाऱ्यांशी नम्रतेने वागा

सिंह- संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढा
कन्या- कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका
तूळ- नोकरदार वर्गणी वरिष्ठांचे आत्म्याचे पालन तंतोतंत करावे
वृश्चिक- तुमच्या कार्यावर मित्रपरिवार खुश राहील कार्यस्थळी कौतुक होईल
धनु- अनावश्यक वाद विवाद टाळावे
मकर- ऑफिस मधील राजकारणापासून अलिप्त रहा
कुंभ- पत प्रतिष्ठा वाढेल कौटुंबिक वातावरण दूषित होईल
मीन– उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या ओळखी होतील
राहू काळ– 10:30 ते 12 उत्तम दिवस