आजचे राशिभविष्य- बुधवार, १६ जुलै २०२५
मेष– ताणतणावाचे प्रसंग येतील सावध भूमिका ठेवा
ऋषभ- मनाची प्रसन्नता कार्यसिद्धीसकारक ठरेल
मिथुन- कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर स्वतः तपासणी आवश्यक राहील
कर्क– मन प्रसन्न ठेवण्यासाठी अनुलोम विलोम करा

सिंह- आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
कन्या- मनाची दोलायमान स्थिती राहील
तूळ- स्पर्धकांना रोखण्यात मध्ये आपल्याला यश येईल
वृश्चिक– विघ्न संतोषी लोकांची कोंडी करणे शक्य होईल
धनु- प्रगतीचे उद्दिष्ट समोर ठेवून अभ्यासपूर्वक निर्णय घेतल्यास लाभ
मकर- आपली कार्यनिष्ठा सिद्ध करण्यावर भर ठेवा
कुंभ- जुने दिलेले येणे वसूल होईल देणेकर्यांच्या संपर्कात राहावे
मीन- यश अपयश आज पचवता आले पाहिजे
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
उत्तम दिवस