आजचे राशिभविष्य – मंगळवार, १५ जुलै २०२५
मेष- आजच्या दिवशी महत्त्वाच्या गाठीभेटी घेणे योग्य राहील
ऋषभ- कार्यक्षेत्रामध्ये प्रगती कारक घटना घडतील
मिथुन- जुने मित्र मैत्रिणींमुळे भूतकाळात रमाल
कर्क– नोकरदारांच्या कार्याची दखल वरिष्ठ घेतील

सिंह- सामंजस्याने प्रत्येक कामास न्याय द्या
कन्या– कार्यक्षेत्रातील विरोधकांची फळी ओळखा
तुळ– झटपट लाभाचा मोह टाळावा
वृश्चिक- आपल्या अनुभवाच्या जोरावर आपण बाजी मारल
धनु- सात्विक विचार धारेला सहकारी साथ देतील
मकर– आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन कार्यविस्तराचा निर्णय घ्या
कुंभ– अपेक्षित कामे मार्गी लागण्यासाठी कुलदेवतेची उपासना करा
मीन-आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
चांगला दिवस