आजचे राशिभविष्य – सोमवार, १४ जुलै २०२५
मेष- विरोधकांचे डावपेच ओळखा
वृषभ- आजच्या दिवशी आपल्याला मना मनासारखे काम करावयास मिळेल
मिथुन- काम करताना नेहमी मनामध्ये सकारात्मकता ठेवा
कर्क- विरोधक हे सक्रिय होतील

सिंह- वरिष्ठांच्या सल्ल्याने काम केल्यास लाभ होईल
कन्या– आपल्या कामांमध्ये नेहमी सावध भूमिका ठेवल्यास काम निर्विघ्न पार पडेल
तूळ- आपण केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल
वृश्चिक– कर्तव्यास प्रथम प्राधान्य द्या
धनु– नव्या संधीचे स्वागत आनंदाने करा
मकर– खिशाला कात्री बसण्याची शक्यता
कुंभ- कुठलेही कारण असू दे मन स्थिर ठेवा
मीन- उगाच वाद विवादात पडू नका
राहू काळ– सकाळी सात तीस ते नऊ
संकष्टी चतुर्थी