असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस…
जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…
मेष – अनपेक्षित समस्यांचा सामना करावा लागेल
वृषभ – समोरच्याच्या म्हणण्यानुसार आपले निर्णय घ्यावेत
मिथुन – गैरसमज होणार नाही याची परिपूर्ण काळजी घ्यावी
कर्क – आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही व भांडणे होणार नाहीत याची दक्षता घ्या

सिंह – कार्यास गती देण्यासाठी मान्यवरांशी चर्चा करा
कन्या – निराशाजनक वातावरणाची निर्मिती करू नका
तूळ – आपले कौशल्य सिद्ध करा
वृश्चिक – सामंजस्याने निर्णय घ्या
धनु – आपण केलेल्या श्रमाचे चीज होणार आहे
मकर – विवेक संपन्नता आपल्याला साथ देईल
कुंभ – प्रतिकूलतेवर मात कराल
मीन – गैरसमज वाढू देऊ नका
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे
गोपाष्टमी गाईला प्रदक्षिणा मारावी








