आजचे राशीभविष्य
– शुक्रवार – ९ डिसेंबर २०२२
मेष- इथे शत्रूंच्या कारवाया वर लक्ष ठेवा…
वृषभ- फायद्याची संधी लवकरच मिळेल …
मिथुन- नातेसंबंधातील कडवटपणा सांभाळा…
कर्क – बोलण्यात मुद्दा सांभाळा..
सिंह- अकस्मिक खर्च …
कन्या – महत्वाची कागदपत्र बनतील .
तुळ- जबाबदारी निश्चिती करा …
वृश्चिक- वाद वाढवू नये…
धनु – उत्पन्न वाढीचे पर्याय अभ्यासा …
मकर- व्यावसायिक पद्धतीने विचार करा…
कुंभ- प्रवास होईल …
मीन – डोकेदुखी सांभाळा….
आजचा राहू काळ – सकाळी साडेसात ते नऊ आहे…
वास्तु रत्न कुंडली व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी
भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप ९३७३९१३४८४