आजचे राशिभविष्य- शनिवार, १२ जुलै २०२५
मेष– कुलदेवतेची उपासना केल्यास दिवस आनंदात जाईल
वृषभ– सरकारी कामात त्रास होण्याची शक्यता
मिथुन- शारीरिक त्रास तब्येतीमध्ये कुरकुर जाणवेल
कर्क– महिला वर्गाचा सन्मान करावा

सिंह- कार्यक्षेत्रामध्ये आपला ठसा उमटेल
कन्या– कामात सावधगिरी बाळगल्यास यश निश्चित मिळेल
तूळ– तब्येतीची काळजी घ्यावी
वृश्चिक– आनंदाची बातमी समजेल
धनु- आर्थिक तरतूद आवश्यक
मकर- चांगले लाभ होण्याचे संकेत मिळतील
कुंभ– खर्चामध्ये वाढ होईल आर्थिक नियोजन आवश्यक
मीन– आर्थिक परिस्थिती सुधारेल
राहू काळ– सकाळी नऊ ते दहा तीस
उत्तम दिवस