आजचे राशिभविष्य – शुक्रवार, ११ जुलै २०२५
मेष- तब्येतीकडे लक्ष द्यावे
वृषभ- तरुण वर्गाला यश देणारा दिवस
मिथुन- नोकरीत बदलीचे योग
कर्क– खरेदी-विक्री व्यवहारातून लाभाची शक्यता

सिंह- प्रलोभनांपासून दूर राहा
कन्या– नोकरीच्या ठिकाणी ताणतणाव जाणवेल
तूळ- सुसंवादातून लाभाचे योग
वृश्चिक- शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे
धनु– घरात आजार किंवा शस्त्रक्रिया यामुळे त्रास होण्याची शक्यता
मकर- आनंदाची बातमी मुलांकडून मिळेल
कुंभ– बदलीचे योग चिंता देतील
मीन- व्यवसायात वसुली मिळण्याचे संकेत
राहू काळ– सकाळी दहा तीस ते बारा
वैधृती योग