आजचे राशिभविष्य- गुरुवार, १० जुलै २०२५
मेष- मोठ्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सफल होतील
वृषभ- शुभ ग्रहांची साथ मिळेल
मिथुन- पूर्व पुण्याई कामाला येईल
कर्क– व्यवसायिक क्षेत्रात लाभ मिळेल

सिंह– प्रगतीचे संकेत देणारा दिवस असेल
कन्या– मोठा उत्सव समारंभ होण्याचे संकेत मिळतील
तूळ- आपल्या कार्यक्षेत्रात सावधपणे वावरण्याचा दिवस.
वृश्चिक- कलाकारांना मोठे यश लाभेल
धनु– जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळतील
कुंभ– वैयक्तिक उपक्रमातून आपण लोकांचे कौतुकास पात्र वाल
मकर – जोखमींचे व्यवहार टाळलेले बरे
मीन– तरुण वर्गाला आनंददायी दिवस जाईल
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
गुरुपौर्णिमा, व्यासपूजन
आज दत्त मंदिरामध्ये केळ्यांचा नैवेद्य देऊन गाईला केळी खाऊ घातल्यास सर्व कार्य मनासारखे होतील