आजचे राशिभविष्य- बुधवार, ९ जुलै २०२५
मेष- विरोधकांचे बळ वाढेल
वृषभ– कलाकारांना चांगले दिवस कलेचा सन्मान होईल
मिथुन- मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा दिवस
कर्क- आर्थिक नियोजनासाठी योग्य सल्ला आवश्यक

सिंह– प्रयत्नांमध्ये काटकसर करू नका यश मिळेल
कन्या– सहकारी वर्गाला अपेक्षित धरू नका
तुळ- निर्णायक यश लाभल्यामुळे मन प्रसन्न असेल
वृश्चिक– आर्थिक उलाढालीसाठी निश्चित धोरण आखावे
धनु- माणसे ओळखायला विसरू नका
मकर– नियोजित कामास न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील
कुंभ- मनोबल यशदायक ठरेल
मीन– सामंजसपणे निर्णय घेतल्यास यश मिळेल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
चांगला दिवस