आजचे राशिभविष्य- मंगळवार, ८ जुलै २०२५
मेष- महिला वर्गाचा सन्मान करा
वृषभ– आरोग्याकडे लक्ष ठेवून कामे करा
मिथुन– सरकारी कामे नीट हाताळा वरिष्ठांशी मतभेद नको
कर्क– काम पूर्णत्वाकडे जाण्याचा दिवस

सिंह– आज आपला लक्ष्मी प्राप्तीचा दिवस राहील
कन्या– खर्चावर नियंत्रण ठेवावे व्यवहार शक्यतो टाळा
तूळ- आज मित्रपरिवार यांच्यासोबत आनंदी दिवस
वृश्चिक- अति घाई संकटात नाही याचा प्रत्यय येईल
धनु– सर्वांशी गोड बोलून कार्य सिद्ध करा
मकर– काम पूर्ण करताना अधिक काळजी घ्यावी तब्येत सांभाळा
कुंभ– आज महत्त्वाची कामे टाळा
मीन– आज आखलेले अंदाज खरी ठरण्याचा दिवस
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
भौम प्रदोष