आजचे राशिभविष्य- गुरुवार, ३ जुलै २०२५
मेष- जुने मित्र भेटल्यामुळे मन प्रसन्न राहील कलाकार व कारागीर यांना चांगल्या संधी
वृषभ– अहंकारी स्वभावामुळे गैरसमजांना खतपाणी मिळण्याची शक्यता वाणीवर संयम ठेवा
मिथुन– वैवाहिक जीवनात वाद विवाद होण्याची शक्यता हितशत्रूंच्या कारवयांपासून दूर राहा
कर्क- नुकसान करणाऱ्या गुप्त शत्रूंपासून सावध नोकरदार वर्गाला काळ अनुकूल

सिंह– तुमच्या कार्य कौशल्याची वरिष्ठ प्रशंसा करतील,
कन्या– दांपत्य जीवन मधुर राहील एखाद्या उत्तम वस्तूची खरेदी होईल
तूळ– प्रभावी लोकांसमवेत फायदा देणारी मुलाखत होण्याची शक्यता
वृश्चिक– दांपत्य जीवन कलहजन्य राहील तुमच्या नात्यात गैरसमजांना थारा देऊ नका
धनु– उत्पन्नाचे नवे स्रोत विकसित होतील
मकर- घराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जोडीदाराची उत्तम सहकार्य मिळेल
कुंभ- जोडीदाराबरोबर कटकटी होण्याची वेळ येऊ देऊ नका
मीन– कुटुंबातील व्यक्तींचे महत्त्वाच्या गोष्टींवर एक मत होईल
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
उत्तम दिवस दुर्गा अष्टमी