आजचे राशिभविष्य- रविवार, २९ जून २०२५
मेष- व्यापार व्यवसायात धोका पत्करू नका
ऋषभ– नवीन कार्याची सुरुवात चांगली होईल
मिथुन- आर्थिक प्रगती साधता येईल
कर्क- कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका

सिंह- कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी
कन्या– व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी जास्त दगदग होण्याची शक्यता
तूळ- व्यवहार काळजीपूर्वक व दक्षतेने करण्याची गरज
वृश्चिक- नवीन उपक्रम हाती घेण्यासाठी चांगला दिवस
धनु– निर्णय घेताना घाई गडबड करू नका
मकर– उद्योगाच्या ठिकाणी स्पर्धक वाढलेले आहेत हे लक्षात ठेवा
कुंभ– सरकारी क्षेत्रामध्ये काही काम असल्यास ते निश्चित होईल
मीन- नवीन उपक्रम राबवत असेल तर सफलता मिळेल
राहू काळ– चार तीस ते सहा
सकाळी नऊ नंतर चांगला दिवस