आजचे राशिभविष्य – मंगळवार, २४ जून २०२५
मेष- महत्त्वाच्या बोलली पूर्ण होतील
वृषभ- शिक्षण नोकरी आणि विवाह इत्यादी क्षेत्रातून लाभ होईल
मिथुन– व्यवसायिक पत प्रतिष्ठा मिळेल
कर्क- घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या

सिंह- मित्रमंडळींकडून लाभ मिळतील
कन्या- मान सन्मानांमध्ये वाढ होईल
तूळ– नव्या संधीतून लाभ मिळतील
वृश्चिक- संशयात्मक आर्थिक व्यवहारापासून जपून रहा
धनु– महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करा
मकर- उधार उसनवारी देताना काळजीपूर्वक द्या
कुंभ- कलाकार मंडळींना भाग्योदयाचा दिवस
मीन– घरामध्ये प्रिय व्यक्तींचे आनंददायी बातम्या मिळतील
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
चतुर्दशी
गणपती मंदिरात लाडूचे वाटप करा