आजचे राशिभविष्य- सोमवार, २३ जून २०२५
मेष- तरुणांना नोकरीच्या संधी
वृषभ– विवाह इच्छुक मंडळींना दिलासा
मिथुन– नोकरीतील घडामोडीतून लाभ
कर्क- अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार

सिंह– मोठे चमत्कारिक योग घडण्याची शक्यता
कन्या- घरामध्ये सुवार्ता समजतील
तूळ– कष्टकरी मंडळींना लाभदायक दिवस
वृश्चिक- नोकरीतील घडामोडींमुळे मन अस्वस्थ असेल
धनु- मित्र परिवाराची योग्य साथ मिळेल
मकर- घरात आनंदी वातावरण असेल
कुंभ- वैवाहिक जीवनात वाद विवाद टाळा
मीन- हातापायाच्या दुखापतींना जपा
राहू काळ- सकाळी सात तीस ते नऊ
सोमप्रदोष ,शिवरात्री
बेलाच्या झाडाखालील महादेव मंदिरात साखर ठेवा