आजचे राशिभविष्य – शनिवार, २१ जून २०२५
मेष– दूरच्या प्रवासांमध्ये त्रास संभवतो
ऋषभ- प्रियजनांच्या समाधानासाठी खर्च होईल
मिथुन– मिळणाऱ्या संधीचे सोने करा, अति घाई संकटात नाही हा मंत्र लक्षात ठेवा
कर्क- आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नका

सिंह- उष्णतेचे आजार उद्भवतील आहार विहाराकडे लक्ष द्या
कन्या -तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका थोडा खर्च करण्याची तयारी ठेवा
तूळ– मुलांच्या प्रगतीसाठी आर्थिक तरतूद करावी लागेल
वृश्चिक– घरातील महत्त्वाचे निर्णय सर्वानुमते घेण्याचे धोरण ठेवा
धनु- आप्तसोकियांसाठी खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे
मकर- आरोग्याच्या तक्रारी पुन्हा डोके वर काढतील
कुंभ- आपल्या मनशक्तीची परीक्षा आज होईल
मीन- प्रियजनांच्या गाठीभेटी आपल्याला आनंद देतील
राहू काळ– सकाळी नऊ ते दहा तीस
योगिनी एकादशी दक्षिणायनारंभ सुरू