आजचे राशिभविष्य- शुक्रवार, २० जून २०२५
मेष- वरिष्ठानकडून असद्यकामांची जबाबदारी मिळेल
वृषभ– सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना आपले म्हणणे ठामपणे मांडावे लागेल
मिथुन– आर्थिक बोलणी करताना सावध राहावे
कर्क- वरिष्ठांचा सल्ला घेऊन कामे मार्गी लावल्यास फायदा होईल

सिंह- कौटुंबिक जीवनातील मतभेद दूर करा
कन्या– स्व सामर्थ्याने कामाचा न्याय देण्याचे प्रयत्न करा
तूळ- भागीदारांशी सल्ला मस्त करून व्यवसाय वृद्धीचे स्वप्न पूर्ण करा
वृश्चिक– आर्थिक क्षमतेचा अंदाज घेऊन नव्या योजनेचा स्वीकार करा
धनु– सुयोग्य व नियोजनबद्ध वापर आत्मविश्वास वाढवेल
मकर- व्यवहारात लेखी व्यवहारास प्राधान्य द्या तोंडी बोलनी नकोत
कुंभ– घरातील ज्येष्ठ मंडळींच्या तब्येतीकडे लक्ष ठेवा
मीन- योग्य निर्णयाने परिस्थितीचा समतोल राखण्यास मदत होईल
राहू काळ– दहा तीस ते चार बारा
खरेदी विक्रीसाठी योग्य दिवस