आजचे राशिभविष्य – गुरुवार, १९ जून २०२५
मेष- बुद्धीचा जोर वाढवावा लागेल
वृषभ– सुसंवाद आणि न्याय देणे योग्य ठरेल
मिथुन– दृढ निश्चय केल्यास यशप्राप्ती होईल
कर्क- व्यवहार करताना योग्य ती दक्षता घेणे आवश्यक

सिंह– आपण करत असलेल्या प्रयत्नांना अजून थोडा जोर द्यावा लागेल
कन्या- कोणावर विसंबून राहून कामे केल्यास अडचणी निर्माण होतील
तूळ– आपल्या मनातील नव्या कल्पना मार्गी नियोजनबद्ध वापर यामुळे कार्यसिद्धी होईल
वृश्चिक- अपूर्ण कामे पूर्ण होतील
धनु– आर्थिक प्राप्तीसाठी चांगले दिवस
मकर- नोकरी धंद्यातील वाढत्या जबाबदारी मुळे तब्येतीवर परिणाम होऊ देऊ नका
कुंभ– कार्यक्षेत्रातील बदलाचे संकेत ओळखून संयमाने वागा
मीन– कार्यात यश प्राप्तीचे चिन्ह दिसतील प्रगतीचा ध्यास घ्या
राहू काळ– दुपारी दीड ते तीन
यंत्र खरेदीसाठी उत्तम दिवस