आजचे राशिभविष्य – बुधवार, १८ जून २०२५
मेष– नोकरी धंद्यातील जबाबदारी थोडा त्रास होईल
वृषभ- व्यवहार कोणाच्या सहकार्यावर राहून करू नका
मिथुन- नव्या ओळखीत व्यवहार मार्गी लागू शकतात
कर्क- आपली कार्यतत्परता आपल्याला लाभ देईल

सिंह– आज आर्थिक गुंतवणूक टाळलेली बरी
कन्या- आपली कार्यपद्धत बदलण्याची आज आवश्यकता भासेल
तूळ- रखडलेली कामे संपर्कातील व्यक्तींकडून पूर्ण होतील
वृश्चिक- आर्थिक नियोजन काही प्रमाणात ढासळेल
धनु– कार्य पूर्ण करण्यासाठी अधिक श्रम करावे लागतील
मकर- कार्यक्षेत्रातील विरोधक शांत होतील
कुंभ– कौटुंबिक वातावरण आनंदी असेल
मीन– आपण केलेल्या कार्याला गती प्राप्त होईल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
अभियांत्रिकी साठी उत्तम दिव