आजचे राशिभविष्य- मंगळवार, १७ जून २०२५
मेष– वैवाहिक जीवनात जोडीदाराला प्रसन्न ठेवा
वृषभ- दूरचे प्रवास टाळलेले बरे
मिथुन– एकला चलोची भूमिका ठेवल्यास त्रास होणार नाही
कर्क- कुणाबरोबरही मतभेद होऊ देऊ नका

सिंह– हितशत्रूंना ओळखून निर्णय तडका फडके घ्या
कन्या– मुलांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवा
तूळ- घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान ठेवा
वृश्चिक- मन अस्वस्थ असेल गायत्री मंत्र जपावा
धनु- घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला ऐका
मकर- खिशाला कात्री बसण्याची शक्यता त्याप्रमाणे नियोजन ठेवा
कुंभ– सावधानता बाळगा अन्यथा त्रास होईल
मीन– घरातील वृद्ध व्यक्तींनी दिलेल्या त्रासामुळे चिंता करू नका
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
शुभकार्यासाठी उत्तम