आजचे राशिभविष्य – सोमवार, १६ जून २०२५
मेष– वडीलधाऱ्या मंडळींचा मान ठेवा त्यांना नाराज करू नका
वृषभ– वादविवादाचे मूळ कारण शोधा
मिथुन– देणे घेण्याचे व्यवहार टाळलेले बरे
कर्क- तारतम्य व दूरदृष्टीने निर्णय घ्यावेत

सिंह- आपल्या जोडीदाराला आपल्या आत्मविश्वासात घ्यावे
कन्या– आपल्या वास्तव्याचे भान ठेवून व्यवहार करावे
तूळ- कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेतल्यास लाभ होतील
वृश्चिक- मित्र परिवाराबरोबर थोडासा दुरावा ठेवल्यास उतम असेल
धनु– सात्विक विचारधारा प्रगती बहाल करील
मकर– वरिष्ठांशी वादविवाद करू नका
कुंभ– कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका
मीन– निर्णय क्षमता कमजोर होईल
राहू काळ- सकाळी सात तीस ते नऊ
यंत्र वाहन खरेदीसाठी योग्य दिवस