आजचे राशिभविष्य – शुक्रवार, १३ जून २०२५
मेष– आज खर्च वाढण्याची शक्यता आर्थिक तरतुदीची गरज
वृषभ- बोलताना आपली जीभ सांभाळावी
मिथुन- नातेवाईकांचा मानपान करावा लागेल
कर्क– कौटुंबिक मतभेद होणार नाही याची दक्षता घ्या

सिंह- आपल्या श्रमाचे चीज होईल मन पॉझिटिव्ह ठेवा
कन्या– उगाच कोणाशी वाद विवाद करू नका मौन बाळगा
तूळ- आपल्या सहचरणीची साथ आज मिळेल
वृश्चिक- उगाच वादाचे मुद्दे येतील असे भाष्य टाळा
धनु– नवीन खरेदीचे योग घरामध्ये नवीन वस्तू आणण्याचा विचार होईल
मकर- आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक करा
कुंभ– कौटुंबिक आणि व्यवहारिक जबाबदारी यात ताळमेळ ठेवा
मीन– अति घाई संकटात नाही या शब्दाचे काटेकोर पालन करा
राहू काळ- सकाळी दहा तीस ते बारा
खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी लाभदायक दिवस