आजचे राशिभविष्य – सोमवार, १६ सप्टेंबर २०२५
मेष- वाद विवादात तुम्ही जिंकाल
वृषभ- आर्थिक जुळवणी शक्य होईल
मिथुन- व्यावसायिक वर्गाला चांगला फायदा मिळेल
कर्क- खिशाला कात्री बसण्याची शक्यता खर्च होईल
सिंह- आपले मनोबल टिकवून ठेवावे लागेल
कन्या -संयम व विवेक या गोष्टींची आवश्यकता भासेल
तुळ -थोड्या त्रासदायक घटना घडतील
वृश्चिक- दिवस आनंदात जाईल
धनु- पूर्व संचित आज कामास येईल
मकर- कुटुंबाला वेळ देण्यास वेळ मिळेल
कुंभ -कामाचा उरक वाढलेला असेल
मीन- आपली मानहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी
राहू काळ सकाळी सात तीस ते नऊ
ईद-ए-मिलाद
उत्तम दिवस