आजचे राशिभविष्य – मंगळवार, १० जून २०२५
मेष- भूलथापांवर विश्वास ठेवू नका सत्यता तपासा
वृषभ- अनेक नवनवीन संधी प्राप्त होतील
मिथुन– घरातील जेष्ठ मंडळींचा सल्ला ऐकल्यास फायदा होईल
कर्क– कार्यालयीन कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता

सिंह– नवीन क्षेत्र उत्पन्न होतील त्या संधीचा फायदा घ्या
कन्या- सहकारी वर्गाशी मिळते जुळते धोरण ठेवा
तूळ- उत्साहवर्धक दिवस असेल आर्थिक बोलणी करण्यास हरकत नाही
वृश्चिक- हाती घेतलेली कामे पूर्ण करा अर्धवट सोडू नका
धनु- सुप्त गुणांना चालना मिळेल
मकर- कारस्थान करणाऱ्या लोकांपासून चार हात दूर राहा
कुंभ- साडेसातीच्या प्रभावाखाली आपण सावध राहिलेले चांगले
मीन- आर्थिक गुंता सोडवण्यासाठी सूर्य उपासना चांगली
वटपोर्णिमा, स्थिर कामे करण्यासाठी उपयुक्त दिवस
महिलांनी आजच्या दिवशी लाल वस्तूची दाणे दिल्यास शुभ फळे मिळतील. आज घरामध्ये कापूर होऊन नक्की करावा