आजचे राशिभविष्य- शुक्रवार, ६ जून २०२५
मेष- गरोदर महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी
वृषभ- औषध उपचार करण्यावर खर्च होण्याची शक्यता
मिथुन– पोट बिघडणे गळा बसणे यासारखे त्रास संभवतात
कर्क– तुमच्या कार्यप्रवाहांवर इतर व्यक्ती पण सकारात्मक होतील

सिंह– आपली तब्येत सांभाळून कार्य करण्यास प्रवृत्त व्हावे
कन्या– जीवनशैलीतले दोष दूर करण्याचा प्रयत्न करा
तूळ– पर्यटनाचे लाभ मिळतील उत्तम आरोग्य राहील
वृश्चिक- तब्येतीची काळजी घ्या पथ्य पाण्यावर भर ठेवा
धनु– मानसिक ताण तुम्हाला सतावेत जीवनशैलीमध्ये बदल करावा लागेल
मकर- सामाजिक मानसन्मानात भर पडेल आरोग्य उत्तम राहील
कुंभ– गृह सजावटीच्या नवीन वस्तू खरेदी कराल
मीन- मुलांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवा आरोग्यविषयक त्रास होऊ देऊ नका
राहू काळ- सकाळी दहा तीस ते बारा
निर्जला एकादशी, व्यतिपात योग
लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन खडीसाखर व कापूर लावा