आजचे राशिभविष्य – बुधवार, २८ मे २०२५
मेष– कामामध्ये आळसपणा करू नका दिरंगाई टाळा
वृषभ- अनेक अडचणी व एकच मार्ग यामुळे समोर प्रश्नचिन्ह असेल
मिथुन- मनाच्या द्विधा मनस्थितीवर ताबा ठेवा
कर्क– संधीचे योग्य मूल्यमापन केल्यास लाभ मिळतील

सिंह– आपल्या कामावर वरिष्ठ खूश राहतील
कन्या- विरोधकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा
तूळ- कुटुंबातील व्यक्तींवर खर्च करावा लागेल
वृश्चिक- आपण केलेल्या प्रयत्नांना शाबासकी मिळेलच याची अपेक्षा ठेवू नका
धनु- एकाग्रता व प्रयतनिशिंलपणा यामुळे लाभ निश्चित मिळेल
मकर– श्रमाला पर्याय नाही याची प्रचिती येईल
कुंभ- कौटुंबिक जीवनात वाद विवाद होण्याची शक्यता
मीन– जिभेवर साखर ठेवून काम केल्यास लाभ होईल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
यंत्र वाहन खरेदीसाठी चांगला दिवस