आजचे राशिभविष्य – सोमवार, २६ मे २०२५
मेष- कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधण्याची गरज
वृषभ– आर्थिक व्यवहारात अडथळे येतील
मिथुन- आत्मविश्वासाने कामे मार्गी लागतील
कर्क– ज्येष्ठांचा विश्वास संपादन कराल कार्यक्षेत्रात प्रगती

सिंह– नवनवीन योजना साकारण्यामध्ये यश मिळेल
कन्या– सहकार्यांमध्ये विश्वास संपादन करा
तूळ– मित्र वर्गाचे सहकार्य मिळाल्यामुळे कामे मार्गी लागतील
वृश्चिक– आपला मानसिक उत्साह आपले मनोबल वाढवेल
धनु- रखडलेली कामे मार्गी लागतील
मकर– आपल्या कार्यशक्तीचा योग्य सन्मान होईल
कुंभ- मनाची अस्थिरता दूर होईल
मिन- कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल
राहू काळ- सकाळी साततीस ते नऊ
सोमवती अमावस्या
कर्जफेड करण्यासाठी उत्तम दिवस