आजचे राशिभविष्य – रविवार, २५ मे २०२५
मेष- स्पर्धात्मक यशप्राप्ती होईल
वृषभ– कलाकारांना मोठा वाव मिळेल
मिथुन– आपल्या बौद्धिक कार्यावर अधिकारी प्रसन्न होतील
कर्क- घरामध्ये धार्मिक कार्य होण्याची शक्यता

सिंह- घरातील तरुण मंडळींची चिंता दूर होईल
कन्या– धनलाभ होण्याची शक्यता असेल
तूळ– कामामधून त्रास होण्याची शक्यता
वृश्चिक– तरुण मंडळींना प्रेम प्रकरणांमधून चिंता सतावेल
धनु- कामांमध्ये यश मिळेल
मकर- बाहेर फिरण्याची, युवा सहलीचे नियोजन होईल
कुंभ– मनो वंचित फलप्राप्ती मिळेल
मीन- व्यवसायिक कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल
राहू काळ- सायंकाळी चार तीस ते सहा
शिवरात्री, जमिनीचे व्यवहार करण्यास उत्तम दिवस